"गणेश हरि पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ग.ह. पाटील(गणेश हरि पाटील) (जन्म : १९ ऑगस्ट १९०६) हे एक मराठी कवी होते....
(काही फरक नाही)

०१:०२, १ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

ग.ह. पाटील(गणेश हरि पाटील) (जन्म : १९ ऑगस्ट १९०६) हे एक मराठी कवी होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत.

ग.ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह ’गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता’ या पुस्तकाद्वारा प्रकाशित झाला आहे. पुस्तकाचे संपादन डॉ.मंदा खांडगे यांनी केले आहे. पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे.

ग.ह. पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता

  • देवा तुझे किती सुंदर आकाश
  • फुलपाखरू छान किती दिसते
  • माझ्या मामाची रंगीत गाडी हो

पुरस्कार

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने उत्तम काव्यसंग्रहासाठी ग.ह. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार ठेवला आहे. आत्तापर्यंत हापुरस्कार मिळालेले कवी :-


हेही पहा

ग.ह. पाटील यांची आठवणीतील गाणी