"हरी सखाराम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हरि सखाराम गोखले (मृत्यू : १६ मार्च, १९६२) हे एक मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक होते. त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ह.स. गोखले यांनी लिहिलेल्या शुद्धलेखनावरील पुस्तकामुळे ते 'शुद्धलेखन - शुद्ध मुद्रण कोश'कर्ते हरी सखाराम गोखले या नावाने ओळखले जात. ’कांहींतरी’ हा ह.स. गोखले यांच्या कवितांचा संग्रह व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे..
 
[[कृष्णशास्त्री चिपळूणकर]] यांनी लिहिलेल्या ’दोष कोणाचा?’ या पुस्तकाचे ते प्रकाशक होते.
ओळ ५:
महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट काव्यसंग्रहाच्या कवीला ह.स. गोखले पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
 
* आसावरी काकडे (आरसा या पुस्तकासाठी)
* [[नीरजा]] (नीरन्वय या काव्यसंग्रहासाठी)
*