"भाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
* भाऊ धर्माधिकारी - [[दादा धर्माधिकारी|दादा धर्माधिकारींचे]] बंधू. ’दादांची भाषणे’ हे संपादित पुस्तक आणि ’उच्चार्थ साधक शंकर राव’ हे त्यांनी लिहिलेले चरित्र.
* [[भाऊसाहेब पाटणकर]] -
* [[भाऊराव पाटील]] -एक सुप्रसिद्ध मराठी शिक्षण महर्षी
* [[भाऊ पाध्ये]] -प्रतिभावान मराठी लेखक. ’वासूनाका’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी.
* [[भाऊराव पायगौडा पाटील]] -
* भाऊसाहेब पेशवे -पानिपतच्या युद्धात वीरगती प्राप्‍त झालेले मराठ्यांचे सरदार.
* [[भाऊराव भिमाजी पाटील मतसागर]] -हैदराबाद मुक्तिसंग्रामातले एक लढवय्ये शेतकरी.
* भाऊ बाविस्कर -मराठी लेखक; ’’राजा चैतम्याचा’आणि विस्तवाशी खेळायचंय मला’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.
* भाऊ मांडवकर -एक मराठी कवी आणि लेखक. पानोळ्या आणि राखुंडा हे त्यांचे काव्यसंग्रह आणि ’काय गुन्हा केला?’ ही कादंबरी.
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊ" पासून हुडकले