"प्रभाकर आत्माराम पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
== जीवन ==
प्रभाकर पाध्यांचा जन्म [[जानेवारी ४]], [[इ.स. १९०९|१९०९]] रोजी झाला. पाध्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] गोखले इन्स्टिट्यूट येथून प्रा. [[धनंजयराव गाडगीळ]] यांच्या हाताखाली शिकून [[अर्थशास्त्र]] विषयात एम.ए. पदवी मिळवली. परंतु पदवीनंतर त्यांनी [[मुंबई|मुंबईस]] परतून पत्रकारिता आरंभली. [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] 'चित्रा' साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या 'प्रतिभा' साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. चित्रेतीलचित्रा पत्रकारितेनंतरसाप्ताहिकातले त्यांचे लिखाण झाल्यावर ते [[इ.स. १९३८|१९३८]] - [[इ.स. १९४५|१९४५]] सालांदरम्यान 'धनुर्धारी'चे संपादक होते. त्यानंतर [[इ.स. १९४५|१९४५]] - [[इ.स. १९५३|१९५३]] सालांदरम्यान ते 'नवशक्ती'चे संपादक होते; परंतु फ्री प्रेस समूहाचे मालक एस. सदानंद यांच्याशी वैचारिक मतभेद उद्भवल्यावर ते नवशक्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडले.
 
प्रभाकर पाध्ये १९५३-५४मध्ये इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेचे चिटणीस, तर १९५५-५७ या काळात याच संस्थेच्या आशियाविभागाचे जनरल सेक्रेटरी होते. १९६७-७८ या काळात प्रभाकर पाध्ये सेंटर फॉर इंडियन रायटर्स या संस्थेचे संचालक होते.
<br />पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.
 
<br />पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.
 
<br />[[मार्च २२]], [[इ.स. १९८४|१९८४]] रोजी पाध्यांचे निधन झाले.
Line १८ ⟶ २०:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| अगस्तीच्या अंगणात||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५७
|-
| अंधारातील सावल्या||कथासंग्रह||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९६५
|-
| अर्धवर्तुळे||कथासंग्रह||स्कूल अॅन्ड काॅलेज बुक स्टाॅल, कोल्हापूर||इ.स. १९४६
|-
| आजकालचा महाराष्ट्र ||वैचारिक||कर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई||इ.स. १९३५
|-
| [[आभाळातील अभ्रे]] || || कॉंटिनेंटल प्रकाशन ||
|-
| उडता गालिचा||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५९
| [[सौंदर्यानुभव]] || समीक्षा || मौज प्रकाशन ||
|-
| कलेची क्षितिजे || समीक्षा || ||
|-
| [[त्रिसुपर्ण]] || कथासंग्रह || मौज प्रकाशन || १९८३
|-
| [[मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा]] || || मौज प्रकाशन||
|-
| कलेची क्षितिजे || समीक्षा || ||इ.स. १९४२
| मैत्रीण || कादंबरी || ||
|-
| [[वामन मल्हार आणि विचारसौंदर्य]]कादंबरीकार खानोलकर|| समीक्षा || मौजनूतन प्रकाशन, पुणे||इ.स. १९७७
|-
| [[विचारधारा]] || || कॉंटिनेंटल प्रकाशन ||
|-
| कृष्णकमळीची वेल||कथासंग्रह||केशव भिकाजी ढवळे, मुंबई||इ.स. १९४५
|आजकालचा महाराष्ट्र ||वैचारिक||कर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई||इ.स. १९३५
|-
|नवे जग नवे नवी क्षितिजे || प्रवासवर्णन ||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५४१९५३
|प्रकाशातील व्यक्ती||व्यक्तिचित्रे||काॅंटिनेन्टल प्रकाशन, पुणे||इ.स. १९४१
|-
| तीन तपस्वी||व्यक्तिचित्रे||दा.ना. मोघे प्रकाशन, कोल्हापूर||इ.स. १९४६
|व्याधाची चांदणी||कथासंग्रह||रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई||इ.स. १९४४
|-
| तोकोनोमा||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९७९१९६१
|-
| [[त्रिसुपर्ण]] || कथासंग्रह || मौज प्रकाशन || १९८३
|कृष्णकमळीची वेल||कथासंग्रह||केशव भिकाजी ढवळे, मुंबई||इ.स. १९४५
|-
|हिरवी उनेनवे जग नवी क्षितिजे||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९६४१९५४
|-
| पत्रकारितेची मूलतत्त्वे|| वैचारिक|| ||इ.स. १९९१
|तीन तपस्वी||व्यक्तिचित्रे||दा.ना. मोघे प्रकाशन, कोल्हापूर||इ.स. १९४६
|-
| पाकिस्तानी की पन्‍नास टक्के|| राजकीय|| ||इ.स. १९४४
|अर्धवर्तुळे||कथासंग्रह||स्कूल अॅन्ड काॅलेज बुक स्टाॅल, कोल्हापूर||इ.स. १९४६
|-
| पाटणकरांची सौंदर्यमीमांसा ||समीक्षा) || || इ.स. १९७७
|नवे जग नवी क्षितिजे||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५४
|-
| प्रकाशातील व्यक्ती||व्यक्तिचित्रे||काॅंटिनेन्टल प्रकाशन, पुणे||इ.स. १९४१
|अगस्तीच्या अंगणात||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५७
|-
| [[मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा]] ||समीक्षा || मौज प्रकाशन|| इ.स. १९७०
|उडता गालिचा||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९५९
|-
| मानव आणि मार्क्स|| राजकीय|| ||इ.स. १९८०
|तोकोनोमा||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९७९
|-
| मैत्रीण || कादंबरी || ||
|हिरवी उने||प्रवासवर्णन||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९६४
|-
| [[वामन मल्हार आणि विचारसौंदर्य]] || समीक्षा || मौज प्रकाशन ||इ.स. १९७८
|अंधारातील सावल्या||कथासंग्रह||पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई||इ.स. १९६५
|-
| [[विचारधारा]] || || कॉंटिनेंटल प्रकाशन ||
|-
| व्यक्तिवेध||व्यक्तिचित्रे||केसरी प्रकाशन, पुणे||इ.स. १९७३
|-
| व्याधाची चांदणी||कथासंग्रह||रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई||इ.स. १९४४
|-
| [[सौंदर्यानुभव]] || समीक्षा || मौज प्रकाशन ||
|-
|कादंबरीकार खानोलकरहिरवी उने||समीक्षाप्रवासवर्णन||नूतनपाॅप्युलर प्रकाशन, पुणेमुंबई||इ.स. १९७७१९६४
|}