"नीरजा (कवयित्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
==पुरस्कार आणि सन्मान==
* निरर्थकाचे पक्षी या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार
* "कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमा‘ या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान‘तर्फे त्यांना बोलावण्यात आले होते.
* नीरजा या पुणे येथे भरलेल्या चौथ्या [[सम्यक साहित्य संमेलन|’सम्यक साहित्य संमेलन”च्या]] अध्यक्ष होत्या. (डिसेंबर २०१३)
* "नीरन्वय‘ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ह. स. गोखले पुरस्कार.
* त्यांच्या साहित्याला राज्य सरकारचा इंदिरा संत, कवी केशवसुत, पु. भा. भावे, ताराबाई शिंदे आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार. .
* महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार.
 
==संदर्भ==