"शंकर वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सरोजिनी
| अपत्ये = निरंजन (पुत्र)
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३३:
'''{{लेखनाव}}''' (जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), १५ जून १९२८; मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते.
 
ओतूर या जन्मगावातून निघून, जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झाले. आधी नागपूरच्या, नंतर पुण्याच्या आणि शेवटची वर्षे मुंबईच्या महाविद्यालयांत ते मराठीचे अद्यापन करत राहिले.
शंकर वैद्यांच्या पत्‍नी [[सरोजिनी वैद्य]] या एक प्रतिभाशाली कवयित्री होत्या.
 
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
 
कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ’प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ’आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते.
 
शंकर वैद्यांच्या पत्‍नी [[सरोजिनी वैद्य]] यायाही एक प्रतिभाशाली कवयित्री आणि चरित्र लेखिका होत्या.
 
==शंकर वैद्य यांच्या गाजलेल्या कविता==
* शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा.
* स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.
 
 
 
==शंकर वैद्य यांची पुस्तके==
ओळ ४९:
* कालस्वर (कवितासंग्रह)
* दर्शन (कवितासंग्रह)
*
 
 
 
==शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार==
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार