"शंकर वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[जून १५]], [[१९२८]]
| जन्म_स्थान = [[ओतूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर २३]], [[२०१४]]
| मृत्यू_स्थान = मुंबई, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = साहित्य
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
ओळ ३१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), १५ जून १९२८; मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यकार आहेतहोते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते.
 
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
 
==शंकर वैद्य यांच्या गाजलेल्या कविता==
* शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा.
* स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.
 
 
 
==शंकर वैद्य यांची पुस्तके==
* आला क्षण गेला क्षण (कथासंग्रह)
* कालस्वर (कवितासंग्रह)
* दर्शन (कवितासंग्रह)
*
 
 
 
==शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार==
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
* मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार
* वाग्विलासिनी पुरस्कार, वगैरे.
 
==बाह्य दुवे==
[[http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Shankar_Vaidya|आठवणीतली गाणीवरची शंकर वैद्यांची गीते]]
{{विस्तार}}