"वासुदेव नरहर सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वासुदेव नरहर सरदेसाई''' ([[जन्म]]: [[कान्हे]]([[चिपळूण]]-[[रत्‍नागिरी]], ६ [[मार्च]] १९३७) हे एक [[मराठी गझलकार]] आहेत. [[गुजरात]] विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले.
 
वा.न. सरदेसाई यांनी [[कविता]] आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांच्या कविता आणि गझला अनेक मराठी नियतकालिकांतून, विशेषांकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
 
वा.न. सरदेसाई हे आकाशवाणीचे मान्याताप्राप्त कवी आणि नाट्य-अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत.
 
अमरावती, औरंगाबाद, नासिक आणि मुंबई या थहरांत झालेल्या मराठी गझल संमेलनांत सरदेसाईंचा सहभाग होता..
 
==वा.न. सरदेसाई यांची पुस्तके==
Line १६ ⟶ २०:
 
==पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान==
* अक्षर नियतकालिकाच्या १९८६च्या दिवाळी अंकात एक गझल प्रकाशित. तीनशे दिवाळी अंकांतील निवडक तेरा कवितांमध्ये त्या गझलेचा समावेश.
*
* ’आचार्य अत्रे स्मृति कथा-कविता स्पर्धा – नवयुग १९७०’ ह्या खुल्या स्पर्धेत सुमारे पंधराशे कवितामधून ‘ इंगित‘ ह्या कवितेला प्रथम पारितोषिक/ लघुकथेलाही पुरस्कार.
* [[वसई]]हून प्रसिद्ध होणार्‍या सुवार्ता मासिकाच्या १९८५ च्या विशेषांकासाठी घेतलेल्या काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
* ’आम्ही पार्लेकर’च्या २००७ आणि २०१२ सालच्या दिवाळी-अंकात कविता-लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक.