"वासुदेव नरहर सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==वा.न. सरदेसाई यांची पुस्तके==
* अंगाई ते गझल-रुबाई (समग्र वा. न. सरदेसाई)
* आणि ‘माती गाते गीत आपुले (अप्रकाशित नाटक)
* आम्ही हरलोय, पृथ्वी जिंकलीय ([[नाट्यदर्पण]]चा प्रथम पुरस्कार मिळालेले आणि रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
* को जागर्ति? (रंगभूमीवर आणि दूरचित्रवाणीवर प्रयोग झालेले बालनाट्य)
* त्याची वंदावी पाउले (महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत जळगाव केंद्रावर सादर केलेले बक्षीसपात्र नाटक; १९७१)
* माता न तू वैरिणी (रंगभूमीवर आलेले पण अप्रकाशित नाटक)
* माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक [[महाराष्ट्र राज्य]] [[साहित्य]] संस्कृति-मंडळ; १९८४)
* आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
* चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)
* शू~~! शूटिंग चालू आहे (रंगमंचावर सादर झालेले अप्रकाशित नाटक)
 
==पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान==
*