"वासुदेव नरहर सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्‍नागिरी, ६ मार्च १९३...
(काही फरक नाही)

१६:५५, २१ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्‍नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजराथ विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७साली दिली आणि शिक्षण सोडले.

वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत.

वा.न. सरदेसाई यांची पुस्तके

  • माझी कविता (कवितासंग्रह; प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति-मंडळ; १९८४)
  • आभाळपंख (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन;२००१)
  • चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; इंद्रनील प्रकाशन; २००३)


(अपूर्ण)