"वृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५०:

== यती==
पद्य चालीत म्हणताना जे अक्षर उच्चारल्यानंतर किंचित थांबावे लागते त्या थांबण्याला यती म्हणतात.
उदा० बुजंगप्रयात वृत्तातली ही ओळ

'''क्रमाने च येती (यती) य चारी जयात ।''' या ओळीत सहाव्या अक्षरानंतर थांबावे लागते, म्हणजे तेथे यती आहे.

===यतिभंग===
कधी कधी नको असताना केवळ यती आल्याने शब्द दुभंगतो.अशा वेळी यतिभंग झाला असे म्हणतात.

उदा० -

पुढे माझा नारा (यती) यण तरुण तो (यती) पुत्र तिसरा ।

शिखरिणी वृत्तातल्या या ओळीत नारायण हा शब्द मध्येच तोडला गेला आहे.

चांगल्या काव्यात यतिभंग कमीत कमी असतात..

==वृत्तांचे वर्गीकरण==
"https://mr.wikipedia.org/wiki/वृत्त" पासून हुडकले