"अशोक रामचंद्र केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''डॉ.{{लेखनाव}}''' ([[जन्म]] : पुणे, [[२२ एप्रिल]] [[इ.स. १९२९|१९२९]]; मृत्यू : २० सप्टेंबर, इ.स. २०१४) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. [[मराठी अभ्यास परिषद|मराठी अभ्यास परिषदेचे]] ते सुमारे७सुमारे ७ वर्षे अध्यक्ष, आणि त्यांचे मुखपत्र ’भाषा आणि जीवन’चे प्रमुख संपादक होते.
 
==शैक्षणिक कारकीर्द==
ओळ १४:
==लेखन==
अशोक रा. केळकर यांनी [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]] या भाषांतून त्यांनी साहित्यसिद्धान्त, चिन्हभाषाशास्त्र व भाषा तत्त्वज्ञान या विषयांवर लेखन केले आहे.
 
केळकरांची १५०हून अधिक संशोधनपत्रे, लेख, मुलाखती व पुस्तके प्रसिद्घ झाली आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील त्यांचे लिखाण कन्नड, बंगाली, गोंडी, फ्रेंच, कोकणी, ओरिया आणि गुजराती भाषांत भाषांतरित झाले आहे. इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, जर्मन, पोलिश, स्पॅनिश, तेलुगू, मल्याळम आणि रशियन या भाषांतील साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे.
 
==अशोक रा. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके==