"आनंद नाडकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखनपुरस्कार मिळालेला आहे.
‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती.
 
.
==डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके==
* असेच आम्ही सारे (नाटक)
* आम्ही जगतो बेफाम (नाटक)
* आरोग्याचा अर्थ
* एका सायकिअॅट्रिस्टची डायरी
* कर्मधर्मसंयोग - मर्म सात्त्विक जीवनविकासाचे
* किंचित
* गद्धेपंचविशी
* गेट वेल सून (कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे)
* देवराईच्या सावलीत
* मनोगती
* मनोविकास
* मयसभा (नाटक)
* माझं प्रिस्क्रिप्शन
* मुक्तिपत्रे
* रंग माझा वेगळा (नाटक)
* विषादयोग - ताण तणावांचे नियोजन
* वैद्यकसत्ता
* शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट (आत्मचरित्रपर)
* स्वभाव-विभाव
* हेही दिवस जातील!