"आनंद नाडकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख डाॅ. आनंद नाडकर्णी वरुन आनंद नाडकर्णी ला हलविला: शीर्षक लेखन संकेत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''डाॅ. आनंद नाडकर्णी''' (जन्म- इ.स. १९५८) हे एक [[मराठी]] [[लेखक]], [[नाटककार]] व [[मनोविकारतज्ज्ञ]] आहेत. तेडॉ. [[पुणे]]आनंद येथीलनाडकर्णी 'मुक्तांगणयांनी व्यसनमुक्ती१९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध केंद्रांचे'चळवळ' संस्थापकउभारण्यासाठी सदस्यएक तसेचसंस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यानुसार, २३ मार्च १९९० रोजी [[ठाणे]] येथीलशहरात 'इन्स्टिट्युटआयपीएच फाॅरअर्थात सायकाॅलाॅजिकलइन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' या संस्थेचेसंस्थेची संस्थापकऔपचारिक सदस्यस्थापना आहेतझाली.
 
तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणार्‍या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.
 
आज नाडकर्णींच्या ह्या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे.
 
डॉ.आनंद नाडकर्णी हे [[पुणे]] येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य आहेत.
 
डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखनपुरस्कार मिळालेला आहे.
 
==डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके==
* असेच आम्ही सारे (नाटक)
* आरोग्याचा अर्थ
* एका सायकिअॅट्रिस्टची डायरी
* किंचित
* गद्धेपंचविशी
* देवराईच्या सावलीत
* मयसभा (नाटक)
* मुक्तिपत्रे
* रंग माझा वेगळा (नाटक)
* विषादयोग
* वैद्यकसत्ता
* शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट (आत्मचरित्रपर)
* स्वभाव-विभाव
 
डाॅ. आनंद नाडकर्णी यांची 'वैद्यकसत्ता', 'किंचीत', 'आरोग्याचा अर्थ', 'मुक्तीपत्रे', 'एका सायकिअॅट्रिस्टची डायरी', 'स्वभाव-विभाव', 'देवराईच्या सावलीत' इत्यादी अनेक पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांची 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' ही पुस्तके राज्यपुरस्कार प्राप्त आहेत. आनंद नाडकर्णी यांची व्यवसायीक नाट्यसृष्टीमध्ये 'ग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखनपुरस्कार मिळालेला आहे.
 
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]