"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरहर कुरुंदकर''' ([[१५ जुलै]], [[इ.स. १९३२]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९८२]]) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, प्रभावी वक्ते आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.
 
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]]‎ येथे शिक्षक तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्य म्हणून कार्य केलेहोते.. [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | शीर्षक=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | अॅक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर}}</ref>
 
== वैवाहिक जीवन ==
नरहर कुरुंदकरांचा विवाह प्रभावती यांच्याशी झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि तीन मुली अशी अपत्ये होती. प्रभावती कुरुंदकरांचा मृत्यू ९ जानेवारी इ.स. २०१० या दिवशी झाला. त्यांच्या एका मुलीचे नाव श्यामल पत्की आहे.
 
==प्रतिष्ठान==
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाडेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत (२०१४). या प्रतिष्ठानने २०१०साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणार्‍या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधकासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे.
 
आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प :
* दासोपंतांच्या पदरचनांचा सांगीतिक व वाङ्‌मयीन अभ्यास
* मराठ्यांचा इतिहास-कुरुंदकरांची भूमिका, वगैरे.
 
या अभ्यास केंद्राच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. आतापर्यंत (२०१४) येथे [[अशोक वाजपेयी]], [[गंगाधर गाडगीळ]], डॉ.[[जयंत नारळीकर]], [[दुर्गा भागवत]], [[भालचंद्र फडके]], डॉ.[[म.द. हातकणंगलेकर]], डॉ.[[य.दि. फडके]], डॉ.[[यशवंत सुमंत]], डॉ.[[सदानंद मोरे]] आदींची व्याख्याने झाली आहेत.
|-
 
==प्रकाशित साहित्य==
Line १४ ⟶ २४:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[अभयारण्य (पुस्तक)|अभयारण्य]] || || इंद्रायणी साहित्य ||
| [[धार आणि काठ]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[आकलन]] || व्यक्तिचित्रे|| देशमुख आणि कंपनी||
|-
| [[जागर]] || लेखसंग्रह (राजकिय)|| देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[शिवरात्र]] || || ||
|-
| [[रुपवेध]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[मागोवा]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[थेंब अत्तराचे]] || || देशमुख आणि कंपनी||
|-
| [[रंगशाळाधार आणि काठ]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[रुपवेधमागोवा]] || || देशमुख आणि कंपनी ||
| [[अभयारण्य (पुस्तक)|अभयारण्य]] || || इंद्रायणी साहित्य ||
|-
| [[धार आणि काठरूपवेध]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[मागोवारंगशाळा]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| [[शिवरात्र]] || || ||
|}
 
Line ३८ ⟶ ४७:
* डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
 
==पुरस्कार==
==पुरस्कार्==
' [[धार आणि काठ]]'(' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार'प्राप्त लेखन),मिळाला.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line ४५ ⟶ ५४:
 
==बाह्य दुवे==
* [http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/49725.html?1057251667 राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम]
* [http://blogs.sify.com/blog_display.php?blogid=1455&pid=4223 रणजीत देसाई लिखित 'श्रीमान योगी' या पुस्तकास नरहर कुरुंदकर यांनी दिलेल्या प्रस्तावनेचे स्वैर इंग्रजी भाषांतर]
* [http://www.manogat.com/search/node/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0+%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B0 मनोगत वरीलमनोगतवरील चर्चा]