"बदुज्जमां खावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुरेश भटानंतर मराठी गझलांमध्ये जी नावे फार महत्त्वपूर्ण ठरतात त...
(काही फरक नाही)

२२:५९, १४ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

सुरेश भटानंतर मराठी गझलांमध्ये जी नावे फार महत्त्वपूर्ण ठरतात त्यात बदुज्जमां खावर यांचे नाव अग्रेसर आहे. मूलत: कोकणचा मराठी भाषी असलेला हा शायर आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मराठी गझललेखनाकडे वळला आणि मराठी गझल समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावून गेला.

बदुज्जमां खावर यांनी एकूण १११ गझला लिहिल्या. त्यांच्या गझलांचे संकलन डॉ.राम पंडित यांनी केले आहे.