"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७४:
[[लाला लजपतराय]], [[बाळ गंगाधर टिळक|बाल]] आणि [[बिपिनचंद्र पाल|पाल]] यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला ''लाल-बाल-पाल'' असे नामकरण मिळाले.
 
== बंगालच्या फाळणीविरूद्धचाफाळणीविरुद्धचा लढा ==
 
==होमरूल==
ओळ ९२:
 
== साहित्य आणि संशोधन ==
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’[[ओरायन (पुस्तक)|ओरायन]]’(Orion) आणि ’[[आर्क्टिक होम ऑफ वेदाज]]’ (Arctic home of vedas)<ref>[http://www.vaidilute.com/books/tilak/tilak-contents.html आर्क्टिक होम ऑफ वेदाज ची पी.डी.फ. प्रत.]</ref> त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’[[गीतारहस्य]]’ यात त्यांनी [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेतील]] कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत, टिळकांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनीच, त्यांच्या गुरूंनीच म्हटलं होतं, की बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहितनाहीत.<ref>http://www.upasanhar.com/books/show_title/75/</ref>
 
* The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
ओळ १०१:
 
==कौटुंबिक जीवन ==
 
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नी चा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.
 
== प्रसिद्ध घोषणा/वचने ==
'''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.'''
 
==लोकमान्य टिळकांवर लिहिलेली काही पुस्तके==
'''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.'''
* टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक [[विश्राम बेडेकर]]
* टिळक भारत,लेखक शि.ल. करंदीकर
* टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
* मंडालेचा राजबंदी, लेखक [[अरविंद व्यं. गोखले]]
* लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.[[वामन शिवराम आपटे]]
* लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
* लोकमान्य टिळक, लेखक : प्र.ग. सहस्रबुद्धे
* लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक [[न.चिं. केळकर]]
 
== संदर्भ ==