"रामचंद्र वामन पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भातील बाह्यदुव्यांची पुनरुक्ती टाळली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
}}
 
राम पटवर्धन (जन्म : आगरगुळे-रत्‍नागिरी जिल्हा, [[मार्च २१]], [[इ.स. १९२८]] - मृत्यू : मुंबई, [[जून ३]], [[इ.स. २०१४|इ.स. २०१४]]) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. <ref name="म.टा.१"> http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Ram-Patwardhan-is-no-more/articleshow/35996443.cms </ref>
 
==व्यक्तीगतव्यक्तिगत जीवन==
राम पटवर्धनांचा पेहराव खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी असा असे.<ref name="दिव्यमराठी"> http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-away-4635476-N </ref>
===बालपण आणि शिक्षण===
राम पटवर्धनांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत केलेझाले. मराठी सातवीनंतर ते मुंबईत आले. मुंबईच्या ओरिएन्ट हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. [[पु.ल. देशपांडे]] तेथे त्यांचे शिक्षक होते. शालेय जीवनात त्यांनी एका लेेखाचा अनुवाद करून आपले शिक्षक [[पु. ल. देशपांडे]] यांना तो दाखवला. पुलंनी तो अनुवाद ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. <ref name="त.भा.">: http://www.tarunbharat.net/Encyc/2014/6/7/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E2%80%99.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N </ref>) मुंबईतमुंबईतल्या येऊनरुईया त्यांनीकॉलेजातून १९५२ मध्ये बी.ए. व १९५४ मध्ये मराठी व संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेल्या पटवर्धनांचे शिक्षण कठीण परिस्थितीत झाले.<ref> http://tarunbharat.net/Encyc/2014/6/5/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N </ref>. शिक्षणामात्र साठीतेथे त्यांना [[श्री.पु. भागवत]] आणि [[न.र.फाटक]] यांच्यासारखे प्राध्यापक मिळाले. शिक्षणासाठी त्यांना ... आणि ... शिष्यवृत्या मिळाल्या. <ref name="लोकसत्ता"> http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-editor-known-for-mauj-ram-patwardhan-passed-away-576349/ </ref>. शिक्षणासोबत त्यांनी सरकारी नोकरीही केली(कार्यकाळ आणि काय काम ते हवे ) . <ref name="दिव्य"> http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-away-4635476-NOR.html </ref>
 
===महाविद्यालयीन कारकीर्द===
शिक्षण पूर्ण झाल्यावर पटवर्धनांनी सिडनेहॅम, रुइयारुईया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले (कार्यकाळ हवेत).<ref name="दिव्य"/>
===संपादकीय कारकीर्द===
श्री. पु. भागवत यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). <ref name="म.टा."/> दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. <ref name="लोकसत्ता"/> अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्यमराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.<ref name="दिव्यमराठी"/> ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाड.मयासाठी होते.