"पत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
;१. अगस्ती(हादगा):
;२. अर्जुन:
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तीदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.
;३. आघाडा:
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाडय़ाचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी विशेष उपयुक्त असे आहेत.
Line ११ ⟶ १२:
;६. जातिपत्र:
;७. डािळब:
दाडिमपत्रे अर्थात डािळबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डािळबाचा समावेश होतो. डािळब आतडय़ाच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. बटुंना अर्थात लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळींबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.
;८. डोरली:
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसम रूप असणाऱ्या िरगणीच्या फळे व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात सडण्याची प्रक्रिया थांबते.
Line ३१ ⟶ ३३:
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.
;१९.रुई:
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.
;२०.विष्णुक्रान्ता:
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.
;२१.शमी:
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्री" पासून हुडकले