"पत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
;२. अर्जुन:
;३. आघाडा:
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाडय़ाचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी विशेष उपयुक्त असे आहेत.
;४. कण्हेर:
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). याचा उपयोग तारतम्याने करावा, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.
;५. केवडा:
;६. जातिपत्र:
;७. डािळब:
;८. डोरली:
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसम रूप असणाऱ्या िरगणीच्या फळे व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात सडण्याची प्रक्रिया थांबते.
;९. तुळस:
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.
;१०.दूर्वा:
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.
Line २८ ⟶ ३२:
;१९.रुई:
;२०.विष्णुक्रान्ता:
;२१.शमी:
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्री" पासून हुडकले