"भूतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५३:
 
== भूगोल ==
===नद्या===
भूतानी भाषेत नदीला चू किंवा छू म्हणतात.
;भूतानमधील नद्या:
पश्चिमी भूतान (९ नद्या) :
* अमो छू (किंवा तोरसा)
* जलधाका नदी (किंवा दी चू)
* तांग चू
* थिंपू चू
* पारो छू
* फो छू
* मो छू (किंवा संकोच नदी)
* वाँग छू (किंवा रायदक)
* हा छू
 
;पूर्वीय भूतान ११ नद्या) :
* कुरू छू (किंवा ल्होब्राक नदी)
* कुलाँग छू
* तवांग चू (किंवा गामरी नदी)
* द्रांगमे छू (ही नदी मानस नदीचाच एक भाग आहे. )
* धनश्री नदी
* पगलादिया नदी
* पुथिमरी नदी
* बुमथांग नदी (किंवा मुर्चांगफी छू)
* मांगदे छू (किंवा तोंगसा नदी)
* मानस नदी
* वोमिना छू
 
== चतु:सीमा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भूतान" पासून हुडकले