"मध्य प्रदेशातील खासगी शिक्षणसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
 
==एआयएसईसीटी (AISECT) युनिव्हर्सिटी, भोपाळ==
All India Society for Electronics & Computer Technology या १९८५ साली स्थापन झालेल्या संस्थेची आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेन्ट, काँप्यूटर सायन्स आणि पॅरा-मेडिकल या विषयांची कॉलेजे आहेत. या कॉलेजांतून एम.फिल.पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. शिवाय या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३ नोव्हेंबर २००६ रोजी छत्तीसगड राज्यातल्या विलासपूर येथे स्थापन झालेली डॉ. सी.व्ही. रामन युनिव्हर्सिटी(CVRU) येते.
 
==एन.आर.आय. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==