"मध्य प्रदेशातील खासगी शिक्षणसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
 
==इंदौर इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर==
 
==एआयएसईसीटी (AISECT) युनिव्हर्सिटी, भोपाळ==
या संस्थेची भोपाळमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेन्ट, काँप्यूटर सायन्स आणि पॅरा-मेडिकल या विषयांची कॉलेजे आहेत.
 
==एन.आर.आय. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==
Line ५२ ⟶ ५५:
 
==बी.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंदूर==
 
==बोनी एफओआय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==
BONNiE Foi या संस्थेची भोपाळमध्ये एक को-एड शाळा आहे. ती अंशतः मध्य प्रदेश शालान्त परीक्षा बोर्डाशी आणि अंशतः सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहे. शिवाय या संस्थेचे भोपाळमध्ये ग्रॅज्युएट कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, लॉ कॉलेज, इन्फोकॉम कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कॉलेज, आर्ट कल्चर आणि फॅशन स्कूल, हायर सेकंडरी स्कूल, टीचर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, फुटबॉल अॅकॅडमी आणि क्रिकेट असोसिएशन आहे. या संस्थेला २०१४ साली ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
 
==भाभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ==