"रेखा कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत (जन्म : ?) या एक मराठी अभिनेत्री आहेत.
 
मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता रेखा अभिनय क्षेत्रात आल्या. [[राजा परांजपे]] यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले(इ.स. १९५२). चित्रपटलेखक [[ग.रा. कामत]] यांच्याशी विवाह (१९५३) केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज(२०१४ साली) काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात.
ओळ ४०:
 
==रेखा कामत यांचे मराठी चित्रपट==
* अगं बाई अरेच्चा!
* कुबेराचं धन
* गृहदेवता
Line ५६ ⟶ ५७:
* संगीत पुण्यप्रभाव (भूमिकेचे नाव - किंकिणी)
* प्रेमाच्या गावा जावे
* मला काही सांगायचं आहे
* संगीत भावबंधन
* लग्नाची बेडी
* सुंदर मी होणार
* संगीत सौभद्र
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* एका लग्नाची दुसरी गोष्ट
* प्रपंच (पहिली मालिका)
* माणूस
* याला जीवन ऐसे नाव
* सांजसावल्या
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखा_कामत" पासून हुडकले