"अरुणाचल प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
|नेता_नाव_२ = नाबाम तुकी
|स्थापित_दिनांक = [[२० फेब्रुवारी]] [[इ.स. १९८७|१९८७]]
|क्षेत्रफळ_एकूण = 83743८३७४३ चौ.कि.मी.
|क्षेत्रफळ_आकारमान = 10
|क्षेत्रफळ_क्रमांक = १४ वे
|हवामान = Aw, BSh
|लोकसंख्या_वर्ष =इ.स. २०११
|लोकसंख्या_एकूण = 1382611१३,८२,६११
|लोकसंख्या_क्रमांक = २६ वे
|लोकसंख्या_घनता = 17
ओळ ३२:
'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले होते.
 
इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8164478.cms दुर्दैवी योगायोग]</ref>
== इतिहास ==
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचल ची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरूणाचलमधली प्रमुख पिके आहेत.
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले.
 
== भूगोल ==