"हुल्लड मुरादाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता. एचएमव्ही कंपनीने त्यांच्या अनेक कॅसेट्सही काढल्या आहेत.
 
कवितांच्या अशा ओळी जेव्हा त्यांच्या खास पद्धतीने ते उच्चारायचे, तेव्हा त्यांची खुमारी कित्येक पटींनी वाढत असे. त्यात व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवलेले असे. त्यातील दंभस्फोटामुळे रसिकांना त्या भावत. आपल्या मनातील खदखद कोणीतरी बोलून दाखवीत आहेत, असे रसिकांना वाटल्याशिवाय राहत नसे. त्यांनी आपले सारे आयुष्य जणू काही कवितेलाच समर्पित केले होते. देशभरात आणि जगभरात त्यांच्या कवितावाचनाचे असंख्य कार्यक्रम झाले. यामध्ये हॉंगकॉंग, बॅंकॉक, नेपाळ, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिकेसह अन्य काही देशामध्येही मुरादाबादी यांचा प्रत्यक्ष आवाज पोहोचला.
बँकॉक, नेपाळ, हाँगकाँग व अमेरिका या देशांत त्यांनी हास्य कविसंमेलने गाजवली होती.
 
 
 
==हुल्लड मुरादाबादी यांनी लिहिलेल्या काही खास काव्यपंक्ती==