"बालगुन्हेगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
;इंग्लंड:
इंग्लंडमध्ये १० ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी ज्युव्हेनाईल कोर्ट आहे, तरीही १० वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलाने गंभीर गुन्हा केला तर त्याचा खटला क्राऊन कोर्टात पाठवला जातो. पूर्वी या ठिकाणीही मुलांच्या पुनर्वसनाची तरतूद होती, पण इ‌स. १९९३मध्ये जेम्स बल्जर नावाच्या मुलाचा १० वयाच्या दोन मुलांनी खून केला, त्यावेळी कायद्यात बदल करण्यात आला, आणि असे खटले ज्युव्हेनाईल कोर्टात चालविणे बंद झाले.
 
स्कॉटलंडमध्ये १६वर्षापर्यंतच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु १२वर्षे वयाच्या मुलालाही गुन्ह्यासाठी जबाबदार समजले जाते. पूर्वी हे वय ८ वर्षे होते.
 
 
;ऑस्ट्रेलिया‌: