"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,७०३:
 
==सरकारी पुरस्कार==
* भारत सरकारचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१३) :
** दादासाहेब फाळके पुरस्कार : गीतकार गुलझार यांना
** सर्वोत्कृष्ट चित्रपट ; आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला शिप ऑफ थिसस याला सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपयांचा पुरस्कार..
** राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला लोकप्रिय चित्रपट बाग मिल्खा भाग याला.
** सर्वोत्कृष्ट दिगदर्शक : हंसल मेहता यांना सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपयांचा पुरस्कार.
** सर्वोत्कृट अभिनेता पुरस्कार : राजकुमार राव यांना.
** सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : गीतांजली थापा यांना.
** सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार : बेला शेंडे यांना ’तुह्या धर्म कोणचा’ या चित्रपटातील गाण्यासाठी.
** पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चि्त्रपटाचा पुरस्कार : फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना.
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : फँड्रीत काम करणाऱ्या सोमनाथ अवघडे याला.
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-प्रशासनासाठी देण्यात येणारे पुरस्कार : साखर आयुक्तालयाच्या ’वेब पोर्टल’ आणि ’रिअल टाईम क्रेन क्रशर रिपोर्ट’ या प्रकल्पांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल अॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉ. जयशीला मोरे यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले