"लक्ष्मण हसमनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लक्ष्मण हसमनीस हे एक मराठीत कथा लेखन करणारे लेखक आहेत. अर्थशास्त...
(काही फरक नाही)

१२:१५, १३ मे २०१४ ची आवृत्ती

लक्ष्मण हसमनीस हे एक मराठीत कथा लेखन करणारे लेखक आहेत. अर्थशास्त्राचे पदवीधर असलेले हसमनीस हे पाचगणी आणि महाबळेश्वर येथील शाळांत मराठीचे अध्यापन करणारे शिक्षक होते. निवृत्त झाल्यावर ते ठाणे शहराच्या जवळ रहावयास आले. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी लिहायला सुरुवात केली.. त्यांच्या वसतीच्या जवळपास नैसर्गिक जंगल असल्याने त्यांच्या काही कथा त्या पार्श्वभूमीवर आहेत.. बऱ्याचशा गोष्टी आत्मकथनात्मक असून वास्तववादी परंतु त्याचवेळी गूढरम्य आहेत.

लक्ष्मण हसमनीस यांची प्रकाशित पुस्तके

  • सांजस्मृती (वयाच्या ७८व्या वर्षी लिहिलेले बहुतांशी व्यक्तिचित्रणे असलेले पुस्तक)
  • धुक्यातली झाडं