"सुधीर नरहर रसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''डॉ. सुधीर नरहर रसाळ''' हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम केले आहे.
 
==सुधीर रसाळ यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके==
* कविता आणि प्रतिमा
* [[ना.घ. देशपांडे]] यांची कविता
* वाङ्‌मयीन संस्कृती
* साहित्य अध्यापन आणि प्रकार (सहलेखक : श्री.पु. भागवत, मंगेश पाडगावकर, शिल्पा तेंडुलकर, अंजली कीर्तने)
 
==डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना मिळालेले [[पुरस्कार]]==
Line ११ ⟶ १७:
* पद्मजा बर्वे [[पुरस्कार]]
* साहित्य समीक्षा [[पुरस्कार]]
* ’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा शब्द २०१४ सालचा सह्याद्री साहित्य सन्मान
 
[[वर्ग:मराठी समीक्षक]]