"कृ.गं.दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रो...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

२३:२२, ५ मे २०१४ ची आवृत्ती

कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी झाला. दीक्षित मूळचे सोलापूरचे.

कृ.गं. दीक्षित यांची गाजलेली गीते

  • अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया
  • असा कसा खट्याळ तुझा
  • आवाज मुरलीचा आला
  • कधी शिवराय यायचे
  • खुलविते मेंदी माझा रंग
  • चाळ माझ्या पायात
  • झुळझुळे नदी ही बाई
  • तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।।
  • पडला पदर खांदा
  • वेड्या बहिणीची रे वेडी

कृ.गं. दीक्षित यांची प्रकाशित पुस्तके

  • प्रियंवदा (प्रकाशक - कुलकर्णी ग्रंथागार प्रकाशन)