"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५२:
 
==बगीचे आणि पोहण्याचे तलाव==
पुणे शहरात ८९ बगीचे आणि २९जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
 
'''डोंगर आणि टेकड्या ''' -
ओळ ८७:
'''नद्या, तलाव, हौद आणि नाले ''' -
* आंबील ओढा
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
* इंद्रायणी
* ए.बी.एस. फिटनेस अॅकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एस पी कॉलेजचा तरणतलाव
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
* औंध तरणतलाव, औंध गांव
* एस पी कॉलेजचा तरणतलावतरण तलाव
* औंध तरणतलावतरण तलाव, औंध गांव
* करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता)
* कात्रजचा तलाव
* काळा हौद
* कोंढव्याचे तळे
* क्लब अॅक्वाया, कोरेगांव पार्क
* गोपाळ हायस्कूलचा तरणतलावतरण तलाव
* चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
* जे.एस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
* टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
* डेक्कन जिमखा्ना या संस्थेचा तरणतलावतरण तलाव
* ढेरे तरणतलाव, येरवडा
* तळजाई तलाव
* देव नदी
* धनकवडी तरणतलावतरण तलाव
* नाग नदी
* नागझरी
Line १०६ ⟶ ११२:
* नांदे तरणतलाव
* निळू फुले तरणतलाव, स्वार गेटजवळ
* न्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण
* पंचहौद
* पद्मावती तळे
* पवना नदी
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरणतलावतरण तलाव
* पूना स्पोर्ट्‌स अॅकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
* पेगॅसस तरणतलाव
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
* फडके हौद
* भामा नदी
* महाराष्ट्रीय मंडळाचा तरणतलावतरण तलाव
* मानस सरोवर
* मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
* मुठा उजवातीरउजवा तीर कालवा
* मुठा डावा तीर कालवा
* मुठा नदी
* मुळा नदी
* मोबियस फिटनेस सेंटर्चा तरण तलाव, बाणेर रोड
* भैरोबा नाला
* राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
* शाहू कॉलेज तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
* लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
* वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
* शाहू कॉलेजकॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
* शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
* शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
* श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव, आकुर्डी
* शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
* सदाशिव पेठ हौद
* स.प. कॉलेजकॉलेजचा तरणतलावतरण तलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे
* साततोटी हौद
* वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
* संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
* सारसबाग तळे
* सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
* सिंबायोसिस कॉलेजकॉलेजचा तरणतलावतरण तलाव
* सोलॅरिस तरणतलाव
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
* सोलॅरिस तरणतलावतरण तलाव
* हार्मनी अॅक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
 
पुण्यात वरच्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते.हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले