"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४९:
 
पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. [[भीमा नदी]]च्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. [[पवना नदी|पवना]] व [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु [[वेताळ टेकडी]] समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे [[मे १७]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झालाहोताझाला होता.
 
==बगीचे आणि पोहण्याचे तलाव==
पुणे शहरात ८९ बगीचे आणि २९ पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
 
'''डोंगर आणि टेकड्या ''' -
Line ८६ ⟶ ८९:
* इंद्रायणी
* एस पी कॉलेजचा तरणतलाव
* औंध तरणतलाव, औंध गांव
* करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता)
* कात्रजचा तलाव
Line ९१ ⟶ ९५:
* कोंढव्याचे तळे
* गोपाळ हायस्कूलचा तरणतलाव
* टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
* डेक्कन जिमखा्ना या संस्थेचा तरणतलाव
* ढेरे तरणतलाव, येरवडा
* तळजाई तलाव
* देव नदी
Line ९९ ⟶ १०५:
* नाना हौद
* नांदे तरणतलाव
* निळू फुले तरणतलाव, स्वार गेटजवळ
* पंचहौद
* पद्मावती तळे
* पवना नदी
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरणतलाव
* पेगॅसस तरणतलाव
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
* फडके हौद
Line ११३ ⟶ १२२:
* मुळा नदी
* भैरोबा नाला
* शाहू कॉलेज तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
* शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
* शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
* श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव, आकुर्डी
* सदाशिव पेठ हौद
* स.प. कॉलेज तरणतलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे
* साततोटी हौद
* सारसबाग तळे
* सिंबायोसिस कॉलेज तरणतलाव
 
* सोलॅरिस तरणतलाव
 
पुण्यात वरच्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते.हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
Line १५७ ⟶ १७०:
 
'''ओढ्या-नाल्यांवरील पूल -'''
* घसेटी पूल
* (आंबील ओढ्यावरचा) दांडेकर पूल
* उजव्या-डाव्या कालव्यांवरचे पूल
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले