"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २,२२३:
 
==अन्य पुरस्कार==
* श्रुतिसागर आश्रमातर्फे भगवत्‌ पूज्यपाद राष्ट्रीय शंकराचार्य पुरस्कार(चतुर्थवर्षीय) : ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथील स्वामी [[प्रणवानंद सरसवती]] यांना.
 
* रोटरी क्लबच्या पुणे मेट्रोच्या वतीने उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी व्यावसायिक सेवा पुरस्कार : महावितरणचे जनमित्र नीलेशकुमार इंगळे, प्रकाश खाडे, गुलाब गायकवाड, प्रकाश गायकवाड, दिलीप चव्हाण, सागर जाधव, मंगेश डावंगे, हरी दुगाने, अशोक बनकर, सुरेश भोकरे, गणेश राऊत, बळीराम लोंढे, आणि विजय शिंदे यांना.
* [[राजा परांजपे]] प्रतिष्ठानचे तरुणाई पुरस्कार : कवी-अभिनेते [[किशोर कदम]], गायक [[स्वप्नील जोशी]], दिग्दर्शक महेश लिमये, आणि अभिनेत्री आणि विशेष खेळाडू गौरी गाडगीळ यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले