"मंगेश पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मंगेश भगवंत पदकी (जन्म : १९२३; मृत्यू: १९९९) हे एक मराठी लेखक होते. स...
(काही फरक नाही)

१९:४६, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

मंगेश भगवंत पदकी (जन्म : १९२३; मृत्यू: १९९९) हे एक मराठी लेखक होते. सरिता पत्की या त्यांच्या पत्‍नी.

मंगेश पदकी यांची प्रकाशित पुस्तके

  • काशाभट (कादंबरी)
  • खारीची पिल्ले (लघुकथा संग्रह
  • जिवलग मज काहींचे (कादंबरी)
  • यक्षगण (लघुकथा संग्रह)
  • राव जगदेव मार्तंड (नाटक)
  • विभूत (लघुकथा संग्रह)