"मराठी नर्तकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==काही मराठी नर्तिका आणि त्यांच्या नृत्यसंस्था== * अरुंधती पटवर्ध...
(काही फरक नाही)

१९:३६, २४ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

काही मराठी नर्तिका आणि त्यांच्या नृत्यसंस्था

  • अरुंधती पटवर्धन (कलाश्री नृत्यशाळा, पुणे, चिंचवड, अलिबाग)
  • अश्‍विनी काळसेकर-नाडगौडा (लंडन)
  • तेजस्विनी गोखले-साठे, मनीषा साठे यांची सून.
  • डॉ. मंजिरी देव (श्रीगणेश नृत्यकला मंदिर)
  • मधुरा कुलकर्णी (सुरभी कल्चरल अॅकॅडमी, पुणे)
  • मनीषा साठे
  • कै.रोहिणी भाटे
  • सुचेता चापेकर


नृत्यसंस्था-संस्थापक माहीत नाहीत

  • कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था, औंध (पुणे)
  • कीर्ती कला मंदिर, नाशिक, लंडन
  • रास (नृत्यसंस्था), रत्‍नागिरी