"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
 
==कला-वक्तृत्व-कौशल्य-नृत्य-नाट्य-अभिनय यांसाठी पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती==
* उत्कर्ष कलामंचचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दिले गेलेले पुरस्कार : भरत्नाट्यम नर्तिका आणि गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालक पूनम गोखले, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री व दिगदर्शिका प्रतिमा दाते, गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ. अनिता पाटील आणि पोलीस अधिकारी मनिषा झेंडे यांना.
* गानवर्धन संस्थीतर्फेसंस्थेतर्फे ’अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्‍न’ पुरस्कार : पेटीवादक सुधीर नायक यांना
* साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने दिला गेलेला साई पुरस्कार :नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांना.
* रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा ’रोटरी युवा गुणवत्ता’ पुरस्कार : जलतरणपटू आणि ’यलो’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी गाडगीळ यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले