"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
त्यांचा जन्म [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९३२]] रोजी [[गाह]], [[पश्चिम पंजाब]] (आता [[पाकिस्तान]] मध्ये) झाला. ते [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात कार्यरत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी सिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
==जीवनक्रम==
* सन १९५७ ते १९६५ - [[चंदिगढचंदिगड]] मधील पंजाब विश्वविद्यालय मध्येविश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक
* इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्येया संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे चे प्राध्यापक
* इ.स. १९७६ - दिल्ली चेदिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मध्येविश्वविद्यालयामध्ये मानद प्राध्यापक
* इ.स. १९८२ से १९८५ [[भारतीय रिजर्वरिझर्व बँक|भारतीय रिझर्व्ह बँकेचे]] चे गवर्नर
* इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोगाचे]] चे उपाध्यक्ष
* इ.स. १९९० से १९९१ - भारतीय प्रधानमंत्र्यांचे चे आर्थिक सल्लागार
* इ.स. १९९१ - नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार मध्येसरकारमध्ये अर्थमंत्री
* इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
* इ.स. १९९१ – आसाम मधून राज्यसभा चे सदस्य
* इ.स. १९९५ – दुसर्यावेळीदुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
* इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मध्येइकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
* इ.स. १९९९ - दक्षिण दिल्ली मधूनदिल्लीमधून [[लोकसभा]] निवडणूक लढले पण त्यात हरले.
* इ.स. २००१ – तिसर्यावेळीतिसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य आणि विरोधीपक्ष नेता
* इ.स. २००४ – भारताचे प्रधानमंत्री
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँक]] च्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 
==मनमोहनसिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* The Accidental Prime Minister (मूळ लेखक - संजय बारू, मराठी अनुवाद, प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
 
{{क्रम-सुरू}}