"मराठी साहित्य महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५०:
 
==सध्याचे कार्यालय==
२०१३ सालापूर्वी महामंडळाचे कार्यालय मुंबईत होते. तेव्हा [[कौतिकराव ठाले पाटील]] संस्थेचे अध्यक्ष होते. २०१३सालीमराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी संस्थेचे कार्यालय एखाद्या घटकसंस्थेकडे जाते. त्याप्रमाणे ते १ एप्रिल २०१३ रोजी पुण्यात आले आहे. तेव्हापासून [[माधवी वैद्य]] या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या आहेत.
 
==सदस्य==