"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,१२५:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे पत्रकार पुरस्कार :
** वरुणराज भिडे पुरस्कार : ’लोकसत्ता’चे रत्‍नागिरी येथील प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सतीश कामत यांना.
** आश्वासक पत्रकारिता पुरस्कार : पुण्यातील ’केसरी’च्या बातमीदार नम्रता फडणीस, बीड येथील ’प्रजापत्र’चे संपादक सुनील क्षीरसागर आणि ’आयबीएन लोकमत’च्या नाशिक येथील प्रतिनिधी दीप्ती राऊत याना.
* रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने व्होकेशनल सर्विस लीडरशिप पुरस्कार : बजाज ऑटोचे उपाध्यक्ष जे. श्रीधर यांना.
* गांधीभवन रोटरी क्लब ऑ्फ पुणे तेफे रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : २४ वर्षांपासून ’सवाई गंधर्व महोत्सवा’चे निवेदन करणारे आनंद देशमुख यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले