"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १,१२५:
 
==उत्तम व्यवसायासाठीचे पुरस्कार==
* रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने व्होकेशनल सर्विस लीडरशिप पुरस्कार : बजाज ऑटोचे उपाध्यक्ष जे. श्रीधर यांना.
* गांधीभवन रोटरी क्लब ऑ्फ पुणे तेफे रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : २४ वर्षांपासून ’सवाई गंधर्व महोत्सवा’चे निवेदन करणारे आनंद देशमुख यांना.
* दि इन्स्टिट्यूड ऑफ चार्टर्ड अकाउंटन्‍ट्स ऑफ इंडियाचा(ICAI) बेस्ट ब्रॅन्च : पिंपरीच्या ICAIच्या शाखेला.
* लक्ष्मीबाई गोखले प्रतिष्ठानचा पुरस्कार : उद्योजिका अमृता कोल्हटकर, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. वर्षा वाढोवकर आणि क्रीडापटू जुई जांभूळकर यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले