"अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.
 
 
* [[अरुण सरनाईक]] : १९८४मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
* [[अक्षय पेंडसे]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
* [[आनंद अभ्यंकर]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ४८व्या वर्षी अपघाती निधन.
* [[काशीनाथ घाणेकर]] : मराठी नाट्य अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ५२व्या वर्षी (२ मार्च१९८६ रोजी).
* [[कुंदनलाल सैगल]] : गायक आणि हिंदी चित्रपट अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ४२व्या वर्षी, १८ जानेवारी १९४७ रोजी.
Line ६ ⟶ १०:
* [[गीता रॉय]] ([[गीता दत्त]]) : हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायिका. मृत्यू वयाच्या ४१व्या वर्षी, २० जुलै १९७२ रोजी.
* [[गुरुदत्त]] : हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. वयाच्या ३९व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४ रोजी) आत्महत्या.
* [[जसपाल भट्टी]] : २०१२साली हा विनोदी अभिनेता कार‍ अपघातात ठार झाला.
* [[जिया खान]] : हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री. २५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या (३ जून २०१३ रोजी).
* तरुणी सचदेव :रचना गर्ल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री, नेपाळमधे झालेल्या विमान अपघातात मरण पावली.
* [[दिव्या भारती]]: हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
* [[दीनानाथ मंगेशकर]] : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्ऱ्याने अकाली निधन, वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).
Line २३ ⟶ २९:
* [[सिल्क स्मिता]] : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ सप्टेंबर १९९६ रोजी) आत्महत्या.
* [[स्मिता पाटील]] : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
* सौंदर्या : दक्षिणी भारतीय नटी. २००४मध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. उड्डाण होताच काही मिनिटातच विमानाला आग लागली आणि त्यानंतर खाली कोसळलं. यात ३१ वर्षीय सौंदर्याचा मृत्यू झाला.
 
 
;चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असलेल्या पण अल्पायुषी ठरलेल्या काही अन्य व्यक्ती :