"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २,१९३:
 
==अन्य पुरस्कार==
* डी.एम. मोरे फाउंडेशनचे ७ महिलांना पुरस्कार : उमा कांबळे, मीना चोरडिया, सुभद्रा नाईकरे, निर्मला निंबाळकर, अनिता पिसाळ, अनिता लटांबरे, सूरज शर्मा यांना.
* रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान वाई यांच्यातर्फे देण्यात येणारा १८ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार(२०१४) : कॉम्रेड शरद पाटील यांना
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]] प्रतिष्ठानप्रतिष्ठानतर्फे वाईदेण्यात यांच्यातर्फेयेणारा १८ वा महर्षी [[विठ्ठल रामजी शिंदे]] पुरस्कार(२०१४) : कॉम्रेड [[शरद पाटील]] यांना
* वाईच्या [[रा.ना. चव्हाण]]तर्फे यापूर्वी देण्यात आलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार : यापूर्वी हा पुरस्कार डॉ.[[सरोजिनी बाबर]], [[हरी नरके]], डॉ.[[सदानंद मोरे]], डॉ.[[आ.ह.साळुंखे]], डॉ.राम ताकवले, डॉ.मा.प. मंगुडकर, डॉ.जयसिंगराव पवार, रा.कृ. कणबरकर, डॉ.[[द.ता.भोसले]], डॉ.गो.मा. पवार, डॉ.[[गंगाधर पानतावणे]], प्रा. डॉ. [[एन.डी.पाटील]], डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.भा.ल.भोळे, डॉ.बी.पी. उर्फ बाबासाहेब बंडकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले व प्रा. पुष्पा भावे यांना देण्यात आले.
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले