"कुमार गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 7 langlinks, now provided by Wikidata on d:Q121122
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| गौरव =
}}
'''शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಶಿವಪುತ್ರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೋಮಕಾಳಿಮಠ್ ;) ऊर्फ '''कुमारगंधर्व''' (जन्म : [[एप्रिल ८]], [[इ.स. १९२४]]; मृत्यू : [[देवास]] ([[भारत]]), - [[जानेवारी १२]], [[इ.स. १९९२]]; [[देवास]], [[भारत]]) हे [[भारत|भारतातील]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय]] गायक होते. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली. त्यांचा पुत्र [[मुकुल शिवपुत्र कोमकली|मुकुल शिवपुत्र]] आणि कन्या [[कलापिनी कोमकली]] हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.
 
==कुमार गंधर्व यांच्यासंबंधी आणि त्यांच्या गायकीसंबंधी लिहिलीगेलेली पुस्तके==
* कालजयी कुमार गंधर्व (खंड १ -मराठी, खंड २ -इंग्रजी-हिंदी, संपादन : [[रेखा इनामदार साने]] आणि [[कलापिनी कोमकली]])
 
== बाह्य दुवे ==