"अनुराधा पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१:
'''अनुराधा पौडवाल''' , माहेरच्या अलका नाडकर्णी (जन्म: मुंबई, [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९५४]] - हयात) या [[मराठी]] गायिका आहेत. यांनी [[मराठी भाषा|मराठीसह]] [[हिंदी भाषा|हिंदी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[उडिया भाषा|उडिया]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]] इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही{{संदर्भ हवा}} पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या [[अभिमान (हिंदी चित्रपट‌)|अभिमान]] नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या [[यशोदा (चित्रपट)|यशोदा]] या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत.
 
दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] हे अनुराधाबाईंचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र..
 
==पुरस्कार==