"अनुराधा पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
| संकेतस्थळ =
}}
'''अनुराधा पौडवाल''' , माहेरच्या अलका नाडकर्णी (जन्म: मुंबई, [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९५४]] - हयात) या [[मराठी]] गायिका आहेत. यांनी [[मराठी भाषा|मराठीसह]] [[हिंदी भाषा|हिंदी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[उडिया भाषा|उडिया]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]] इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही{{संदर्भ हवा}} पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या [[अभिमान (हिंदी चित्रपट‌)|अभिमान]] नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या [[यशोदा (चित्रपट)|यशोदा]] या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात यांचीत्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटचित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत.
 
दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] यांचेहे अनुराधाबाईंचे पती होते.
 
==पुरस्कार==
* अनिवासी भारतीयांतर्फे नटराज पुरस्कार
* अप्सरा फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार (२००४) : ’पाप’ मधील ’इंतेज़ार’ या गीतासाठी.
* इंडिया इंटरनॅशनल सुवर्ण पुरस्कार आणि सुवर्ण पदक (१९९४)
* मदर टेरेसा जीवनगौरव पुरस्कार (२०११)
* डॉ. रामचंद्र पारनेरकर स्मृती पुरस्कार (२०१४)
* लता मंगेशकर पुरस्कार (२०१०)
* मध्य प्रदेश सरकारचा महांकाल पुरस्कार (२००४)
* महाराष्ट्र सरकारचे दोन पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कार (१९९०)
* महाराष्ट्र सरकारचा महंमद रफी पुरस्कार (२०१३)
* राष्ट्रपतींच्या पत्‍नी विमल शर्मा यांच्याकडून महिला शिरोमणी पुरस्कार (१९९३)
* राष्ट्राध्यक्ष वेंकट रामन यांच्या हस्ते मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार (१९९०)
* मध्य प्रदेश सरकारचा सम्राट विक्रमादित्य पुरस्कार (२०१२)
* राजीव गांधी यांचे हस्ते मिळालेला सिटिझन पुरस्कार (१९८९)
* भक्तिसंगीताबद्दल सूरमयी पुरस्कार
* तीन सूर-सिगार पुरस्कार
 
==अनुराधा पौडवाल यांना मिळालेले महोत्सवी पुरस्कार ==
* राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८९) : ’कळत नकळत’मधील हे एक रेशमी या गीतासाठी.
* फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८६) : मेरे मन बाजो मृदंग या ’उत्सव’ मधील चित्रपटगीतासाठी
* फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९१) : नज़र के सामने या ’आशिकी’मधील गीतासाठी
* फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९२) : ’दिल हैं की मानता नहीं’ चित्रपटातील याच मुखड्याच्या गीतासाठी
* फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९३) : ’बेटा’ चित्रपटातील ’धक धक करने लगा’ या गीतासाठी
 
 
दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] यांचे पती होते.
 
== बाह्य दुवे ==