"ए.पी.जे. अब्दुल कलाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
ओळ ११४:
* शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
* १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
* १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएन्फोर्स्डरीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
* १९६३ ते ७१ : विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
* १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
* १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
* १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
* १९८१ : पद्मभूषण. पुरस्कार प्राप्त
* १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
* १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
* १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
* १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
* १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
* १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
* २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्नभारतरत्‍न हा बहुमानपुरस्कार प्राप्त.
* २००१ : सेवेतून निवृत्त.
* २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदाचेराष्ट्रपतीपदावर उमेदवारनेमणूक.
 
{{क्रम
ओळ १३७:
|पुढील=[[प्रतिभा देवीसिंह पाटील|प्रतिभा पाटील]]
}}
 
==डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==
* ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (चरित्र). मूळ लेखक अतुलेंद्रनाथ च्तुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य.
 
== संदर्भ ==