"मोनिका गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==कारकीर्द==
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ इत्यादी वृत्तपत्रांतून स्तंभ लेखिका म्हणून तसेच 'लोकप्रभा'सारख्या नियततालिकांमधून आणि विविध दिवाळी अंकांमधून त्यांनी विपुल कथालेखन केले आहे. १९९५ सालापासून त्यांच्या कथा दिवाळी अंकात सातत्याने प्रकाशित होत आहेत. १९९४पासून मोनिका मौज प्रकाशन गृहात साहाय्यक-संपादक आहेत. मौज प्रकाशनाने २००४मध्ये प्रकाशित केलेला 'भूप' आणि २००८मध्ये प्रकाशित केलेला 'आर्त' हे त्यांचे दोन गाजलेले कथासंग्रह. 'आर्त' कथासंग्रहातून त्यांनी वेगवेगळ्या स्तरातील माणसांच्या जगण्यातील विकलता समोर आणली आहे. सूचक, संयत आणि अकृत्रिम शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. व्याकुळता हीच त्यांच्या कथांचा गाभा आणि सौंदर्य ठरले आहे तर 'भूप' या पहिल्याच वेचक दीर्घकथांच्या संग्रहात लेखिकेने नातेसंबंधांचा विविध अंगांनी वेध घेतला आहे.
मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. त्यांचे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मौज प्रकाशन संस्थेत त्या संपादन-साहाय्यक आहेत. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ’कालनिर्णय’ या दिनदर्शिकेच्या मराठी आवृत्तीच्या त्या संपादक आहेत. मोनिका गजेंद्रगडकर कथालेखनाव्यतिरिक्त नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात. विविध नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते.
 
'बापलेकी' या विद्या विद्वांस, [[दीपा गोवारीकर]] आणि [[पद्मजा फाटक]] यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या लेखात, मोनिकाबाईंनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.
 
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या भूप या कथेवर आधारलेले एक नाटक [[मंदार जोशी]] यांनी लिहिले आहे. नाट्यसंपदा ते नाटक रंगभूमीवर आणीत आहे.त्या नाटकासाठी [[सुधीर मोघे]] यांनी ११ गाणी लिहिली होती. त्यांतली बहुतेक १० गाणी त्या नाटकात असतील. नाटकाचे संगीतदिग्दर्शन [[रघुनंदन पणशीकर]] यांचे आहे. ही गाणी म्हणजे कै. [[सुधीर मोघे]] यांची अखेरची काव्यरचना असावी.
 
==साहित्य - कथासंग्रह==
Line १४ ⟶ १६:
 
==मोनिका गजेंद्रगडकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* अण्णाभाऊ साठे साहित्य रत्‍न पुरस्कार
* कथाकार [[अ.वा. वर्टी]] पुरस्कार
* गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार (२०११)
* दैनिक [[सकाळ]]ची कथा पारितोषिके (१९९५-१९९७)
* नागपूरच्या विदर्भ साहित्त्य संघाचा शांताराम कथा पुरस्कार
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] २००० सालचा उत्कृष्ट कथेसाठीचा पुरस्कार
* मराठी कथा साहित्यातील योगदानाबद्दल २५ हजार रुपयांचा प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार (२५ जून २०१०)
* मराठी साहित्य संघाचा आश्वासक कथाकार पुरस्कार
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] २००० सालचा उत्कृष्ट कथेसाठीचाकथेसाठीचे पुरस्कारदि.य. सोनटक्के पारितोषिक
* 'शिल्प' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार (२०१३)
* [[स.गं. मालशे]] संशोधनवृत्तीच्या मानकरी
* मराठी कथा साहित्यातील योगदानाबद्दल २५ हजार रुपयांचा प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार (२५ जून २०१०)
 
==संदर्भ==