"मोनिका गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
'बापलेकी' या विद्या विद्वांस, [[दीपा गोवारीकर]] आणि [[पद्मजा फाटक]] यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या लेखात, मोनिकाबाईंनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.
 
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या भूप या कथेवर आधारलेले एक नाटक [[मंदार जोशी]] यांनी लिहिले आहे. नाट्यसंपदा ते नाटक रंगभूमीवर आणीत आहे.त्या नाटकासाठी [[सुधीर मोघे]] यांनी ११ गाणी लिहिली होती. त्यांतली बहुतेक १० गाणी त्या नाटकात असतील. नाटकाचे संगीतदिग्दर्शन [[रघुनंदन पणशीकर]] यांचे आहे. ही गाणी म्हणजे कै. [[सुधीर मोघे]] यांची अखेरची काव्यरचना असावी.
 
==साहित्य - कथासंग्रह==