"माधवी वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''डॉ. माधवी वैद्य''' या एक मराठी साहित्यिक आहेत. पुण्यात जन्मलेल्या माधवी वैद्य यांचे महाविद्यालयीन शिक्षिण पुणे आणि इंदूर येथे झाले. मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका असलेल्या '''माधवी वैद्य''' यांनी विपुल लेखन केले आहे. १९८३-८४ साली [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर|चिं.त्र्यं. खानोलकरांच्या]] ‘समग्र वाङ्मयाचा इतिहास’ या त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रबंधासाठीचे डॉ. [[वि.रा. करंदीकर]] पारितोषिक मिळाले होते. माधवी वैद्य एम.ए.पीएच.डी. आहेत.
 
डॉ. '''माधवी वैद्य''' या २०१३सालीमार्च २०१३पासून [[अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या]] अध्यक्ष झाल्या आहेत.
 
'''माधवी वैद्य''' यांनी २५हून अधिक माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांतील सहा माहितीपटांना राष्ट्रीय आणि तीन माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
ओळ ८:
 
==डॉ. माधवी वैद्य यांचे प्रकाशित साहित्य==
* आनंददायी आरोग्यासाठी (सहलेखिका - लीला राजवाडे)
* [[आरती प्रभू|आरती प्रभूंची]] कविता (समीक्षा)
* [[आरती प्रभू|आरती प्रभूंची]] कविता (संपादित कवितासंग्रह)
* [[आरती प्रभू|आरती प्रभूंचीप्रभूंच्या]] कविता (समीक्षा)
* ‘कवी शब्दांचे ईश्‍वर’ ही महाराष्ट्रातील १३ मान्यवर कवींवरील दूरदर्शन मालिका
* चिं.त्र्यं. खानोलकरांचे ललित गद्य व बालवाङ्मय (समीक्षा)
* [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर|चिं.त्र्यं. खानोलकरांच्या]] ‘समग्र वाङ्मयाचा इतिहास’ (प्रबंध)
* खानोलकरांची कथा (समीक्षा)
Line १६ ⟶ १९:
* खानोलकरांचे ललित साहित्य (समीक्षा)
* चट्टामट्टा (बालकविता)
* तिचे चिंतन (कादंबरी)
* धुक्यात हरवलेला पैंजण (काव्यसंग्रह)
* नाट्यप्रतिभा : [[विष्णुदास भावे]] यांचे चरित्र
* पुष्पौषधी (भाग १, २, ३)
* मज्जाच मजा (२०१२ सालचा दिवाळी अंक -बालसाहित्य)
* ‘मनस्विनी’ हा [[मालतीबाई बेडेकर]] यांच्या जीवन साहित्यावर आधारित माहितीपट
* ‘सफर वनराईची’ हा [[मोहन धारिया]] यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट
* [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र
* ‘सफर वनराईची’ हा [[मोहन धारिया]] यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट
* सिगापूर डायरी (प्रवासवर्णन)
 
 
==पुरस्कार==
* पुणे महिला नवरात्र उत्सवात माधवी वैद्य यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०११)